तू तेव्हा तशी या मालिकेत शिल्पा तुळसकर साकारत असलेल्या अनामिक या पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. अनामिका कशी तयार होते पाहूया त्याची खास झलक.